Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Thackeray Group Sanjay Raut News: आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. राज्यभरात विभागीय शिबिरे घेण्यात येणार असून, ईशान्य मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. ...
Thackeray Group News: कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही भूमिका आत्मघाती आहे. संजय राऊत फक्त स्वतःचे विचार मांडतात, पक्षाचे नाही. संजय राऊतांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि पक्षाला गळती लागली, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन हेच नेते मातोश्रीवर आले होते. यानंतर आता साहेब मला माफ करा, अजून किती दिवस सहन करायचे, असे सांगत पदाचा राजीनामा दिला. ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: ऑपरेशन टायगर जबाबदारी पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असे सूतोवाच शिंदेसेनेच्या नेत्यांनी केले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group News: विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदे नेतृत्वात काम करण्याची मानसिकता तयार होत चालली आहे. आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन काही फायदा नाही. संजय राऊतांच्या नादी लागल्याने भविष्यात उद्धव ठाकरे एकाकी पडतील. ...