लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

Aadhaar Card News in Marathi | आधार कार्ड मराठी बातम्या

Aadhaar card, Latest Marathi News

PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर - Marathi News | The last date to link PAN Aadhaar is nearing If you forget you will have to pay this much penalty see the step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

PAN-Aadhaar Linking Last Date: पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही आजच्या काळात सर्वात महत्त्वाची कागदपत्रं आहेत. आधार कार्डचा वापर प्रत्येक लहान-मोठ्या कामात होतो, तर पॅन कार्डचा वापर जवळजवळ सर्व आर्थिक कामांसाठी केला जातो. ...

Ladki Bahin Yojana: ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या मदतीला येणार ‘ताई’; e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार - Marathi News | Tai will come to the aid of 'those' beloved sisters e-KYC process will have to be completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ladki Bahin Yojana: ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या मदतीला येणार ‘ताई’; e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

Ladki Bahin Yojana e-KYC: विशेषतः पती, वडील व मुलाच्या आधार क्रमांकावर मोबाइल नोंदणीकृत असल्याने ओटीपी उपलब्ध न होणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी रखडले. ...

आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले व नोंदी आता रद्द होणार; काय आहे निर्णय? - Marathi News | Birth and death certificates and records issued on the basis of Aadhaar card proof will now be cancelled; what is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले व नोंदी आता रद्द होणार; काय आहे निर्णय?

janam mrutyu dakhala जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात ११ ऑगस्ट २०१३ रोजी सुधारणा करण्यात आली होती. यापुढे केवळ जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनीच या प्रकरणांची फेरतपासणी करावी. ...

३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल - Marathi News | December 31 is the last date pan aadhaar link belated itr complete these 2 tasks quickly if not you will have to face problems | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल

वर्ष संपण्यासोबतच काही कामं पूर्ण करण्याची डेडलाईन म्हणजेच अंतिम तारीख देखील संपणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की, वर्ष संपण्यापूर्वीच आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे. ...

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४६ केंद्रांमध्ये भाताची खरेदी सुरू; आता दोन दिवसांतच पैसे मिळणार - Marathi News | After many days of waiting, rice procurement finally starts in 46 centers; money will be received within two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४६ केंद्रांमध्ये भाताची खरेदी सुरू; आता दोन दिवसांतच पैसे मिळणार

bhat kharedi बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत, मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ...

हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार - Marathi News | Photocopying of Aadhaar card will not be allowed in hotels; New rules will be made to stop verification | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार

आधार पडताळणी ही कायद्याचे उल्लंघन करणारी ...

Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन? - Marathi News | Ban on Aadhaar photocopying storage Strict rules will come soon what exactly is the government s plan privacy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?

Aadhaar Card New Rule: सरकार आता हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर, सलॉन, ऑफिस एंट्री गेट यांसारख्या ठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी मागण्याची प्रथा पूर्णपणे बंद करणार आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लॅन आणि काय होणार फायदा. ...

Aadhaar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार - Marathi News | Aadhar Card Update: Now update at home 'Aadhaar', name, mobile, address can be changed at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार

My Aadhaar App: नवीन आधार ॲपमध्ये मिळणार सुविधा; कोणत्याही कागदपत्रांंची गरज नाही ; लाखो लोकांचा वेळ वाचणार; ज्येष्ठ नागरिकांना ठरणार फायदेशीर ...