सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान गत दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. हिंदी सिने संगीतातील मैलाचा दगड असलेल्या ए आरने संगीताचा ट्रेन्डच बदलला. त्याच्या संगीताने देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला वेड लावले. ...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांची निर्मिती असलेला ‘९९ साँग्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
मार्वेल स्टुडिओचा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड सिनेमा याच महिन्यात २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली. आता या चित्रपटाचे ‘अँथम साँग’ रिलीज झालेय. ...
एका कथेचा क्लायमॅक्स अर्थात शेवट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १० वर्षांत एकापाठोपाठ २१ चित्रपटाची शृंखला पाहावी लागत असेल तर ही कथा किती अद्भूत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. आम्ही कुठल्या कथेबद्दल बोलतोय, याचा अंदाज तुम्ही बांधला असेलच. आम्ही बोल ...