lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई - Marathi News | Drugs worth 600 crore seized from Pak boat at sea; Big action by Indian Coast Guard, ATS and NCB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई

१४ जणांना घेतले ताब्यात ...

मेहुण्याच्या लग्नाला आला अन् मारहाणीत जावयाचा जीव गेला; दाेन जण ताब्यात - Marathi News | He came to his brother-in-law's wedding and lost his life in a fight; Two people are in custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मेहुण्याच्या लग्नाला आला अन् मारहाणीत जावयाचा जीव गेला; दाेन जण ताब्यात

याबाबत भादा पाेलिस ठाण्यात नातेवाईकांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू हाेती. ...

आईला शिवीगाळ करण्यावरून वाद, विरोध करणाऱ्या धाकट्याची मोठ्या भावाकडून हत्या - Marathi News | Argument over abusing mother, younger brother killed by elder brother who objected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईला शिवीगाळ करण्यावरून वाद, विरोध करणाऱ्या धाकट्याची मोठ्या भावाकडून हत्या

गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे मृतकाचे नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरी खाली वर रहायचे. दिलीपची बायको त्याला सोडून गेली असून त्याला दारूचे व्यसन आहे. ...

नवऱ्याच्या धाकाने बहिणीकडे निघालेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार; सहानुभूतीचा आव आणला अन्... - Marathi News | Gang rape of a woman who went to her sister in fear of her husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवऱ्याच्या धाकाने बहिणीकडे निघालेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार; सहानुभूतीचा आव आणला अन्...

मध्यरात्री एकटीला सोडून आरोपींचे पलायन... ...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेकांची फसवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | Cheating many across the country with the lure of jobs abroad; Filed a case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परदेशात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेकांची फसवणूक; गुन्हा दाखल

आता पर्यंतचा फसवणुकीचा आकडा ८१ लाखांचा  ...

गटार सफाई करताना आढळले मृत अर्भक  - Marathi News | Dead infant found while cleaning drains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गटार सफाई करताना आढळले मृत अर्भक 

पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत ते भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवले. ...

पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन, १८ तलवारी, घातक शस्त्र जप्त! ७० लाखांचा मुद्देमाल पकडला - Marathi News | Combing operation of the police, 18 swords, dangerous weapons seized 70 lakh worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन, १८ तलवारी, घातक शस्त्र जप्त! ७० लाखांचा मुद्देमाल पकडला

लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पाेलिस दल सज्ज झाले आहे. ...

नोकरीच्या पहिल्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबलवर काळाचा झाला - Marathi News | On the first day of the job, the police constable died in accident in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरीच्या पहिल्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबलवर काळाचा झाला

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती विजेच्या खांबाला धडकून हा अपघात झाला. रचत याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी हा अपघात झाला.  ...