विजयादशमी (दसरा) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने म्हसरूळ येथील कणसरा चौकात गुरुवारी दुपारी रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला. ...
पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात दरवर्षीप्रमाणे यंदाही धमचक्र प्रर्वतन दिन व बुद्ध स्मारकाचा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसभर असलेल्या कार्यक्रमांमुळे या ठिकाणी जत्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते. ...
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, युनिट महाराष्टÑ व सेन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...
पाचोरे येथील बाळासाहेब उगलमुगले यांच्या शेतावर काम करणाऱ्या २६ शेतमजूरांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजरीची भाकरी व दोडक्याची भाजी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. ...
सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. ...
उंबरठाण एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा सुरज लक्ष्मण खोटरेची निवड दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये झाली आहे. 19वर्षाखालील क्र ॉसकंट्री 5 किलोमीटर स्पर्धा प्रकारात दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुरज महाराष्ट्र संघातर्फे खेळणार आह ...
निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी धनश्री रमेश पगार हिची लांबउडी क्रीडा स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे. ...