हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार ४ मे २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात महायुतीच्या सभेत राहुल गांधींची घोषणा
सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, सांगलीतील एरंडोली येथे शेतात इमर्जन्सी लँडिंग
सांगली - एरंडोली (ता. मिरज ) येथे शनिवारी सकाळी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडमुळे इमरजन्सी लॅडिंग
"देशातील सर्व बनावट लोकांना हटवा"; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही - अजय राय
गोंदिया - शहरातील सर्कस मैदान परिसरातील बजाज केमिकलला आग, चार अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल
IPL 2024 MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी; प्लेईंग XI मधून रोहित शर्मा गायब! हार्दिकने टाकला नवा 'डाव'
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे
देशाला आणखी एका विभाजनाकडे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
प्रियंकाजी कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील - जयराम रमेश
अॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत - जयराम रमेश
सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार
राहुल गांधी इतके घाबरलेत की ते वायनाडमधून पळून रायबरेलीला पोहोचलेत - नरेंद्र मोदी
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
लोकमत सुपर व्होट २०२४
महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप
मोदी Vs. पवार
राहुल गांधी
अजित पवार
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस
IPL चा धुमधडाका
Marathi News
टॉपिक
मनोहर पर्रीकर
All
News
Photos
Videos
मनोहर पर्रीकर
FOLLOW
Manohar parrikar, Latest Marathi News
मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोवा :
आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद
एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जर वाचकांचे कुतूहल जागे होत असेल व पुस्तक चर्चेचा विषय ठरत असेल तर ते लेखकाचे यश ठरते. ...
राष्ट्रीय :
गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण
मोपा विमानतळाला माझे प्रिय मित्र व गोवेकरांचे लाडके नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देताना मला अतिशय आनंद होत आहे. ...
राष्ट्रीय :
जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली मनोहर पर्रीकरांना उमेदवारी
गोव्याचे माजी मुखमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. गोव्याच्या विकासात आणि देशाच्या सैन्य दलासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे. ...
गोवा :
उत्पल-भाजपतील दुरावा मिटला? मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली वाहताना प्रमोद सावंत, बाबूशही उपस्थित
भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना कडवे आव्हान देणारे उत्पल पर्रिकर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...
नागपूर :
"१९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण..."
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. अनुकूल परिस्थिती असतानाही गोव्यात इतक्या जागा आम्हाला मिळाल्या नव्हत्या : नितीन गडकरी ...
गोवा :
उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं
Goa Assembly Election Result: अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर पणजीत भाजप उमेदवाराकडून पराभूत; पण तरीही भाजप उमेदवार नाराज ...
राष्ट्रीय :
उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे
Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. ...
गोवा :
अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी दिली प्रतिक्रिया. ...
Previous Page
Next Page