lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना पांचाळ

हिना पांचाळ

Heena panchal, Latest Marathi News

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 
Read More
Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा - Marathi News | Super Hot Heena Panchal shared Cleavage photo, the same discussion is happening everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा

हिना पांचाळ (Heena Panchal) हिने सोशल मीडियावर क्लीवेजवाला फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे. ...

माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ - Marathi News | bigg boss marathi 2 actors madhav deochakke and heena panchal dance on pushpa movie song o antava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ

Bigg boss marathi 2 actors: माधव देवचके आणि हिना पांचाळ या जोडीने o antava या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांचा अशा पद्धतीचा डान्स पाहायला मिळाला. ...

Heena Panchal on Shiv Thakre | इगतपुरीत अटकेनंतर शिव ठरला सगळ्यात मोठा सपोर्ट | Rave Party - Marathi News | Heena Panchal on Shiv Thakre | After the arrest in Igatpuri, Shiva became the biggest support Rave Party | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Heena Panchal on Shiv Thakre | इगतपुरीत अटकेनंतर शिव ठरला सगळ्यात मोठा सपोर्ट | Rave Party

...

इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा ! - Marathi News | Actress Hina Panchal, who was arrested by the police at the Drugs Rev Party in Igatpuri, was relieved after 23 days! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा !

२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. ...

अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले  - Marathi News | Actress Heena Panchal sent to jail, drugged at Igatpuri rev party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण तरुणींकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते. ...

Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी - Marathi News | Rave Party Case: 25 suspects including Heena Panchal sent to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी

Igatpuri Rave Party : जिल्हा व सत्र न्यायालय : इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले ...

रेव्ह पार्टी प्रकरण: तीन तासांच्या सुनावणीनंतर हीना पांचाळसह सर्वांना पुन्हा पोलीस कोठडी - Marathi News | rave party case court extends Heena Panchal and others police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेव्ह पार्टी प्रकरण: तीन तासांच्या सुनावणीनंतर हीना पांचाळसह सर्वांना पुन्हा पोलीस कोठडी

हिनासह अन्य संशयितांना कुठलाही दिलासा नाही ...

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात हीना पांचालची सुटका नाही; स्थानिक क्राइम ब्रॅन्चकडून होणार चौकशी - Marathi News | Heena Panchal is not free in Igatpuri Rev Party case; An inquiry will be held by the local crime branch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात हीना पांचालची सुटका नाही; स्थानिक क्राइम ब्रॅन्चकडून होणार चौकशी

आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर या ...