नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड सांगली - संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार "काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत - राहुल गांधी "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
Dr. Amol Kolhe Latest News , फोटो FOLLOW Dr. amol kolhe, Latest Marathi News Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेक चित्रपट मालिकांमधून साकारण्यात आली आहे. ...
कलाविश्वात असे बरेच कलाकार मंडळी आहेत जे अभिनय शिवाय वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सेलिब्रिटी... ...
खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत. ...
जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे. ...
Sharad Pawar & Uddhav Thackeray: मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा, ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपलाच नेता पंतप्रधान व्हावा असं स्वप्न पडत आहे. ...