पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन निवृत्तीनंतर Dinesh Karthik ने स्वीकारली जबाबदारी; T20 WC साठी अमेरिकेत दिसणार पिझ्झा-बर्गर खायला दिलं या आरोपात अजिबात तथ्य नाही, मात्र तपास सुरूच - अमितेश कुमार रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर खोटारडे! Jay Shah यांच्या अप्रत्यक्ष विधानाने भुवया उंचावल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले सिंधुदुर्ग - बांदा परिसरात वादळी पावसाचा तडाखा, शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्थानिक ग्रामस्थांचे मदतकार्य कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी' मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात - अरविंद केजरीवाल आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात ''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल''; मुजोर अग्रवालची पत्रकारांना धक्काबुक्की, धमकी विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध IND vs PAK सामन्याचे एक तिकीट १६ लाख ६४,७३३ रुपये! ललित मोदीने ICC ला फटकारले अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती IPL 2024 मधील अपयशानंतर पहिली कुऱ्हाड पडली, फ्रँचायझीने महत्त्वाच्या व्यक्तीला केलं संघाबाहेर काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
डेन्मार्क, मराठी बातम्या FOLLOW Denmark, Latest Marathi News
डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालय आणि ऊर्जा एजन्सीला नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनजवळ एक रहस्यमय गोष्ट दिसून आली आहे. ...
Danish PM Mette Frederiksen with Narendra Modi: 2019 मध्ये फ्रेडरिकसन यांनी ग्रीनलँड विकण्याची ऑफर नाकारली आणि पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या त्यांच्या निर्णयामुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कचा दौरा रद्द केला होता ...
डेन्मार्कच्या Epidemiologist टायरा यांनी दावा केला आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटनंतर कोरोना संपेल. हा या महामारीचा शेवटचा व्हेरिएंट असणार आहे. त्यानंतर नागरिक पहिल्याप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकणार आहेत. ...
आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिअंच्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील अनेक देशांत या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. ...
या विषयावर भारतातही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, कोविशील्ड आणि कोव्हॅसीन लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले प्रोटेक्शन मिळू शकते. (mixed vaccine formula) ...
नादिया नदीम (Nadia nadim) या अफगाणी मुलीची ही गोष्ट, आयुष्यानं वाटेत फक्त काटे पेरले ती त्यातून फुलं निवडत गेली.. ...
Euro 2020: What was the controversy behind Raheem Sterling's penalty win for England against Denmark? स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इटली हे दोन संघ भिडणार आहेत. इंग्लंडनं बुधवारी डेन्मार्कचा २-१ असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. ...
जगणे अधिक स्पर्धात्मक होत असले, त्या स्पर्धेने अगदी गळेकापू वळण घेतले असले तरी नितळ, निव्वळ खेळभावना ही आनंद देणारी असते. एरिक्सन किंवा अन्य कुण्या खेळाडूंच्या अगदी प्राणावर बेतण्याच्या क्षणी हीच खेळभावना प्रार्थनेत बदलते. ...