- नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
- रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न - संजय राऊत
- ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
- नाशिक : शाहजहांनी ईदगाह मैदानात हजारो समाजबांधवांनी बकरी ईदचे सामूहिक नमाज पठण केले.
- पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, चार जणांचा मृत्यू
- गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
- सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
- सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
- कल्याण - ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आंदोलन, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
- जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
- वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- उत्तराखंड : डेहराडूनच्या नेहरूग्राममध्ये २ जणांवर प्राणघातक हल्ला, अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार
- पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
- पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला
- राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
- टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
- INDWvsSAW : भारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रम
- आयर्लंडविरुद्ध बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नसीम शाहच्या जागी अब्बास आफ्रिदीला संधी मिळाली.
- तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
- शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video
- वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
- गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा
- EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही; वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
- आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
- वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
- विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
- हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके
- INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
- INDW vs SAW 1ts ODI Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय
- नागपूर : खुलेआम सुरू होती एमडीची खरेदीविक्री, घरात आढळला ३० लाखांचा साठा
- मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
- लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
- खासदार निलेश लंके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मरठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.