lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात - Marathi News | Maruti Suzuki starts pre-booking of Epic New Swift at Rs 11,000 per unit | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात

Maruti Suzuki Swift Booking : कार खरेदीदार एरिना डीलरशिपद्वारे किंवा मारुती सुझुकी अरेना वेबसाइटला भेट देऊन ही कार बुक करू शकतात. ...

आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त... - Marathi News | Mahindra XUV 3XO: Attractive looks and powerful engine; Mahindra Launches Much Awaited XUV 3XO; Price only | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त...

Mahindra XUV 3XO: महिंद्राने या नवीन सबकॉम्पॅक्ट SUV XUV 3XO चे 9 व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... ...

Jeep ने लॉन्च केली दमदार Wrangler; 85+ सेफ्टी फीचर्ससह ऑफरोडिंगचा थरार, पाहा किंमत... - Marathi News | Jeep Launches Powerful Wrangler; Thrill of offroading with 85+ safety features, see price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Jeep ने लॉन्च केली दमदार Wrangler; 85+ सेफ्टी फीचर्ससह ऑफरोडिंगचा थरार, पाहा किंमत...

Jeep India Launched Wrangler: कंपनीने Wrangler Unlimited आणि Wrangler Rubicon, असे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. ...

Mahindra XUV 3XO देईल 20.1kmpl मायलेज; 4.5 सेकंदात 60 किमीचा वेग - Marathi News | Mahindra XUV 3XO (XUV300 Facelift) Performance And Mileage Details Teased | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV 3XO देईल 20.1kmpl मायलेज; 4.5 सेकंदात 60 किमीचा वेग

Mahindra XUV 3XO : नवीन महिंद्रा एसयूव्हीमध्ये तीन इंजिन ऑप्शन असतील. यापैकी एक 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 110PS पॉवर जनरेट करेल. ...

ब्रिजस्टोन इंडिया’च्या वतीने गुणवत्तापूर्ण प्रवासी वाहनांसाठी टुरांझा 6i सर्वोत्तम टायर सादर - Marathi News | Turanza 6i is the best tire for quality passenger vehicles presented by Bridgestone India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ब्रिजस्टोन इंडिया’च्या वतीने गुणवत्तापूर्ण प्रवासी वाहनांसाठी टुरांझा 6i सर्वोत्तम टायर सादर

हे टायर एसयूव्ही, सीयूव्ही, सेदान आणि हॅचबॅक असे सर्वप्रकारचे गुणवत्तापूर्ण वाहन प्रकारांत सहज आणि शांत प्रवासाद्वारे सर्वोत्कृष्ट आरामदायी प्रवासाचा अनुभव देतात. ...

इलॉन मस्कने आपला निर्णय फिरवला; भारतात Tesla चा उभारणार जाणार नाही, कारण काय..? - Marathi News | Tesla Plant in India: Elon Musk reversed his decision; Tesla will not be built in India, why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कने आपला निर्णय फिरवला; भारतात Tesla चा उभारणार जाणार नाही, कारण काय..?

Tesla Plant in India: जगातील सर्वात मोठ्या EV कंपन्यांपैकी एक असलेल्या TESLA ने भारतात आपला कारखाना सुरू करण्याची योजना रद्द केली आहे. ...

Fortuner च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कंपनीने लॉन्च केले नवीन एडिशन, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Good news for Fortuner fans; Company Launches New Edition, Know Features... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Fortuner च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कंपनीने लॉन्च केले नवीन एडिशन, जाणून घ्या फीचर्स...

Toyota Fortuner Leader Edition Launch in India: भारतात टोयोटा कंपनीच्या Toyota Fortuner गाडीची खुप क्रेझ पाहायला मिळते. ...

आता भारतात तयार होणार जग्वार लँड रोव्हरच्या गाड्या; TATA उभारणार प्लांट... - Marathi News | Jaguar Land Rover cars will now be manufactured in India; TATA will set up a plant... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता भारतात तयार होणार जग्वार लँड रोव्हरच्या गाड्या; TATA उभारणार प्लांट...

Tata Motors New Plant for JLR: जग्वार लँड रोव्हरच्या वाहनांची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतात 4,436 युनिट्सची विक्री केली. ...