lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा - Marathi News | Rahul Gandhi will lose election in Rae Bareli by a huge margin: Amit Shah claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा

आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते. ...

असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघात भाजपचा प्रचार; अमित शाह यांच्यासह नेत्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Case filed against Amit Shah and many other BJP leaders in Hyderabad Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघात भाजपचा प्रचार; अमित शाह यांच्यासह नेत्यांवर गुन्हे दाखल

Case Filed Against Amit Shah : हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सांगलीस फळभाज्यांचे क्लस्टर, हजारो कोटींची गुंतवणूक देणार, अमित शाह यांचे आश्वासन - Marathi News | Sanglis fruit and vegetable cluster will invest thousands of crores, Amit Shah promises | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीस फळभाज्यांचे क्लस्टर, हजारो कोटींची गुंतवणूक देणार, अमित शाह यांचे आश्वासन

पवार यांनी दहा वर्षांत काय केले? ...

हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | lok sabha elections 2024 mcc violation case booked against amit shah and others leaders in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Lok Sabha Elections 2024: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत! उद्धव ठाकरे यांची मोदी, शाह यांच्यावर टीका - Marathi News | Two people from Surat are looting Maharashtra Uddhav Thackeray criticizes Modi, Shah | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत! उद्धव ठाकरे यांची मोदी, शाह यांच्यावर टीका

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ...

अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक - Marathi News | Amit Shah Fake Video Case; Congress leader Arun Reddy arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

अरुण रेड्डींनी अमित शाह यांचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचा आरोप. ...

“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार - Marathi News | sharad pawar replied bjp amit shah criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार

Sharad Pawar: भारतात कोणते सरकार येणार, याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. जनतेने त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र - Marathi News | India Aghadi is an Aurangzeb fan club, a criticism of Union Home Minister Amit Shah | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र

ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायची लाज वाटते, त्यांची शिवसेना खरी कशी असेल? ...