चिराग पाटीलने 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. ...
एखाद्या व्यक्तीप्रमाणे अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसायचं असेल तर, अनेक गोष्टींशी तडजोड करण्यासोबतच फार मेहनतही घ्यावी लागते. आता रणवीर सिंगचंच पाहा ना... ...
दरदिवशी कुण्या ना कुण्या सेलिब्रिटीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता. अनेकदा या फोटोतील सेलिब्रिटीला ओळखणेही कठीण जाते. सध्या असाच एक फाटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे, रणवीर सिंगचा. ...
रणवीर असा एकमेव अभिनेता आहे ज्याने तिन्ही खानांना आव्हान दिले. आता हेच बघा ना, त्याने म्हणे बॉक्स ऑफिसला तीन चित्रपटांतूनच ७०० कोटींची कमाई करून दिली ज्यामुळे त्याने सलमान खानलाही मागे टाकले आहे. ...
रणवीर सिंगचा आज वाढदिवस असून त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. त्याने त्याचा चर्चित व आगामी चित्रपट ८३चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. ...