गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे. ...
रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीरसह 83 सिनेमाची संपूर्ण टीम धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना दिसतोय. ...