शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

66 सदाशिव

भांडण करणे ही एक कला असू शकते असं मानणारा एक व्यक्ती या भूतलावर असतो. आपल्यामध्ये ही कला ठासून भरलेली आहे याची जराही कल्पना नसलेला पुण्यातील हा गृहस्थ पुढे जाऊन ही भांडण नावाची ६६ वी कला शिकवण्याचे वर्गच सुरू करतो. ६६ सदाशिव सिनेमाची कथा ही व.पु.काळेंच्या भांडणारे जोशी या कथेपासून प्रेरित आहे. स्पष्टपणे आपले मुद्दे मांडणारा एक व्यक्ती आपल्या या कलेला ६६ व्या कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या काही उठाठेवी करतो त्याची गोळाबेरीज म्हणजे ६६ सदाशिव सिनेमा

Read more