म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भांडण करणे ही एक कला असू शकते असं मानणारा एक व्यक्ती या भूतलावर असतो. आपल्यामध्ये ही कला ठासून भरलेली आहे याची जराही कल्पना नसलेला पुण्यातील हा गृहस्थ पुढे जाऊन ही भांडण नावाची ६६ वी कला शिकवण्याचे वर्गच सुरू करतो. ६६ सदाशिव सिनेमाची कथा ही व.पु.काळेंच्या भांडणारे जोशी या कथेपासून प्रेरित आहे. स्पष्टपणे आपले मुद्दे मांडणारा एक व्यक्ती आपल्या या कलेला ६६ व्या कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या काही उठाठेवी करतो त्याची गोळाबेरीज म्हणजे ६६ सदाशिव सिनेमा Read More