एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे. ...
रिलायन्स जिओची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कंपनीकडे एक ग्राहक नव्हता. परंतू, बघता बघता रिलायन्सची सिमकार्ड घेण्यासाठी लोकांचा रांगा लागू लागल्या होत्या ...
महत्वाचे म्हणजे, सध्या आपल्याकडे 5जी फोन असला तरीही, आपल्याला ही सेवा सहजपणे वापरता येणार नाही. ही सेवा वापरण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. ...