२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. ...
एका कार्यक्रमात मॉली म्हणाल्या, कॅड कधी कधी आर्ध्या रात्रीच रडायला सुरुवात करत होता आणि एक ऊंची इमारतीत काम करण्यासंदर्भात ओरडत उठत होता आणि नंतर, संपूर्ण घटनाक्रम सांगत होता. यात ऑफिसमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघू शकत होतो, असेही तो सांगत होता. ...
World Nurse Day 2024 : 26/11 horror: The nurse who saved 20 pregnant women from terrorists! : अंजली कुलथेंनी सांगितलं 'त्या' रात्रीतले काही थरारक किस्से.. ...
Vijay Wadettiwar 26/11 Mumbai Attack - Hemant Karkare, Lok Sabha Election 2024: सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गुप्ता यांच्या वतीने भाजपाचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे. ...
26/11 attacks: कामा रुग्णालयाच्या परिसरात दहशतवादी अजमल कसाब आणि एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे आमने सामने आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं. याची सविस्तर माहिती २६/११ हल्ल्या प्रकरणी कोर्टात दाखल आरोपपत्रामध्ये आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. ...