२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
Extradition of Tahawwur Rana: २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा पुढच्या काही तासांत भारतामध्ये दाखल होणार आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए ...
Tahawwur Rana: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात २२ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
Tukaram Omble Memorial: २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या वेळी पराक्रमाची शर्थ करत दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...
Tahawwur Rana Extradiction: मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर हूसैन याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे. ...
Tahawwur Rana News: सन २००८ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या हल्ल्यामधील एक प्रमुख आरोपी असलेला तहव्वूर राणा याच्या भारतातील प् ...