२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
Tahawwur Rana News: भारतीयांना अशीच अद्दल घडविली पाहिजे, असे उद्गार मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीकडे काढले होते. हा हल्ला करताना मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही राणाने कौतुक केले ह ...
Tahawwur Rana NIA Investigation: गुरुवारी भारतात आणल्यानंतर लगेचच शुक्रवारी NIA ने राणाची तीन तास चौकशी केली. परंतु, राणाने तपासात सहकार्य केले नसल्याचे सांगितले जात आहे. ...
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढून मुंबईकरांचे प्राण वाचवले आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात मोलाची भूमिकाही पार पाडली. कोण आहेत मराठमोळे अधिकारी? ...
Tahawwur Rana : मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर तेहव्वूर राणा याला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर हा पुरस्कार मिळवून द्यायचा होता, असा खुलासा अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात केला आहे. ...