२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती सर्वात कमी वय असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावण या तरुणीने. त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. आता देविका १९ वर्षांची झाली आहे. मात्र, २६/११ हल्ल्यात तिच्या उजव्या पायाला कसा ...
पोलीस जिमखाना येथील राज्य सरकारच्या या कार्यक्रमासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी, पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ...