शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

आंतरराष्ट्रीय : 26/11 Mumbai Terror Attack : 26/11 हल्ल्यातील दोषींना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही - अमेरिका

राष्ट्रीय : 'दहशतवाद्यांना आम्ही कदापी जिंकू देणार नाही, आमचा भारतीयांना पूर्णपणे पाठिंबा'

मुंबई : २६/११चे ‘बुधवार’ कनेक्शन; पुराव्यांची साखळी जोडताना उलगडला योगायोग

महाराष्ट्र : मुंबईच्या सुरक्षेवरील कृती अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी मांडा

मुंबई : २६/११ च्या हल्ल्याची माहिती देणाऱ्यास मिळणार ३५ कोटी

नवी मुंबई : रेल्वे स्टेशनसह शहरातील सुरक्षेकडे दुर्लक्ष

पुणे : ‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे 

क्राइम : Video : 26/11 Terror Attack मूर्ती लहान कीर्ती महान : कसाब तर मच्छर होता मास्टरमाईंड अजून धडा शिकवायचाय 

राष्ट्रीय : पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत

राष्ट्रीय : 26/11 Mumbai Attack: कोर्टात कसाबची बाजू मांडणाऱ्या वकिलांना 'फी' मिळेना, 7 वर्षांपासून करतायंत प्रतिक्षा