शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

राष्ट्रीय : “मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मुंबई : २६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली; बोरिवलीत साकारली १५०० चौ.फूटांची रांगोळी

मुंबई : कसाबने घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच त्यांनी घेतलं प्रशिक्षण; पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती

फिल्मी : थरारक प्रसंग..! मृण्मयी देशपांडेने सांगितले 'त्या' भयानक रात्रीबद्दल

आंतरराष्ट्रीय : हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोटामागे RAW चा हात; पाकच्या उलट्या बोंबा, इम्रान खान म्हणाले पुरावेच दाखवतो!

मुंबई : अनोखा सॅल्यूट! नव्यानं शोध लागलेल्या कोळीच्या प्रजातीला २६/११ हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

राष्ट्रीय : शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका

राष्ट्रीय : हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोटं छाटली होती, ते देशभक्त नव्हते; साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी निडरपणे लढले; कोरोनामुळे माजी NSG प्रमुख जे. के दत्तांना मृत्यूने गाठले

क्राइम : २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'नॉटी'ने घेतला अखेरचा श्वास