२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...
वॉलमार्ट स्टोअरवरच विमान धडकविण्याचा कट आखण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पायलट कोण होता, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. ...