क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत... Read More
फुटबॉलच्या आठवणी जेवढ्या संस्मरणीय असतात तेवढ्याच अनेकदा कठोरही असतात. फिफा मानांकनामध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या कोलंबियाविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, त्या वेळी हे अनुभवाला मिळाले. ...
‘फिफा’ सामन्यांच्या निमित्ताने नवी मुंबईचा नावलौकिक जागतिक स्तरावर होऊ लागला आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. ...
गोलरक्षक रिकार्डाे मोंटेनेग्रो याच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर कोस्टारिकाने गिनी संघाला २-२ अशा बरोबरीवर रोखले. या निकालानंतर १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ...
स्ट्रायकर युनूस डेल्फीच्या शानदार दोन गोलच्या बळावर इराणने मजबूत जर्मनी संघाला ४-० ने धक्का दिला. या विजयाबरोबरच इराणने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. ...
पहिल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलकडून झालेल्या पराभवानंतर स्पेनने १७ वर्षांखालील फिफ विश्वचषक स्पर्धेत नवख्या नायजेरचा ४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह स्पेनने बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. ...