फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017, मराठी बातम्याFOLLOW
2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News
क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत... Read More
भारतीय संघाला शनिवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि... ...
इराणचा २१ सदस्यांचा संघ ६ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणा-या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज येथे डेरेदाखल झाला. इराण संघ पहाटे २.३० वाजता गोव्यात दाखल झाला. ...
भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सराव सत्रादरम्यान १७ वर्षांखालील भारतीय संघाच्या खेळाडूंची भेट घेतली ...