फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017, मराठी बातम्याFOLLOW
2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News
क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत... Read More
भारताने फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने गमावले असले तरी मुख्य प्रशिक्षक लुई नॉर्टन डि मातोस यांनी मात्र त्यांना संघाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. ...
१७ वर्षांखालील विश्वकप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होताना सर्व भारतीय खेळाडूंमध्ये उत्सुकता होती, पण अनुभवाची उणीव स्पष्ट दिसून आली. भारताने फिफाच्या स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व केले. ...
एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील ...
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटातून बाद फेरी निश्चित केलेल्या पॅराग्वेने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तुर्की संघाचा ३-१ असा पराभव करून गटविजेतेपद पटकावले. ...
‘फिफा’च्या निमित्ताने आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे पाकीट हरवले होते. ते पाकीट एका तरुणाला सापडले असता, त्याने संबंधित खेळाडूला ते परत करून अतिथी देवोभव या बोधवाक्याला शोभनीय काम केले आहे. ...
पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल. ...
गोव्याप्रमाणेच ब्राझीलवरही पोर्तुगीजांनी राज्य केले. ब्राझील आणि गोवा या दोघांच्या संस्कृतीत बरीच समानता पाहायला मिळते. गोव्यात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. ...