शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

ठाण्यात पार्किंगच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह दाेघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: July 23, 2025 21:52 IST

Thane Crime News: पार्किंगच्या वादातून अजय देवरस (२४) या तरुणावर तलवारीने हल्ला करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपशाखाप्रमुख आकाश भालेराव उर्फ बाडी (२२, रा. साठेनगार, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुरज हजारे उर्फ सूर्या (२४, रा. साठेनगर, ठाणे) या दाेघांना वागळे इस्टेट पाेलिसांनी अटक केली आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे - पार्किंगच्या वादातून अजय देवरस (२४) या तरुणावर तलवारीने हल्ला करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपशाखाप्रमुख आकाश भालेराव उर्फ बाडी (२२, रा. साठेनगार, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुरज हजारे उर्फ सूर्या (२४, रा. साठेनगर, ठाणे) या दाेघांना वागळे इस्टेट पाेलिसांनी अटक केली आहे. दाेघांनाही दाेन दिवस पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेतून त्याच्यावर  कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारवाशिंगचा व्यवसाय असलेले देवरस हे त्यांचे मित्र सचिन तासताेडे, अर्जून म्हेत्रे आणि मितेश कुऱ्हाडे हे तिघे वागळे इस्टेट भागातील हाॅकींग कंपनीसमाेरील नेहरु नगर येथील वाशिंग सेंटर येथे २२ जुलै २०२५ राेजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बसले हाेते. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे कथित उपशाखाप्रमुख भालेराव आणि हजारे यांनी नेहरुनगर परिसरात पार्क केलेली सलीम यांची गाडी काढण्यासाठी बाेलविले. ती गाडी लावणाऱ्या सचिनला बाेलविले. सचिन ती गाडी काढण्यासाठी गेला नाही. याच रागातून आकाश आणि सूरज यांनी अजय आणि सचिन यांना मारहाण करुन तलवारीने हल्ला केला. यात अजयच्या डाव्या भुवईच्यावर, कपाळावर आणि डाव्या हातावर तर सचिन याच्या डाव्या हातावर, डाेक्यावर आणि उजव्या पायाच्या पाेटरीवर वार करुन खूनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश आणि सूरज या दाेघांनाही पाेलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. दरम्यान, या हल्लयाचा व्हिडिओ देखील साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला हाेता.

आकाश भालेराव हा पूर्वी शिवसेनेचा उपशाखाप्रमुख हेाता. सध्या त्याच्याकडे काेणतीही जबाबदारी नाही. त्याने तलवार दाखवून हल्ला करणे, दहशत माजविणे हे याेग्य नाही. त्याचे काेणत्याही प्रकारे समर्थन करणार नसून त्याला पदावरुन बडतर्फ केले जाणार आहे. - एकनाथ भाेईर, शिवसेना (शिंदे गट), विभाग प्रमुख, वागळे इस्टेट, ठाणे

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना