शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पाहुणी आलेल्या तरुणीने मारला मैत्रिणीच्या नेकलेसवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 00:10 IST

पाहुणी म्हणून आलेल्या मनीषा (२१) हिने आपल्या मैत्रिणीकडे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मनीषा हिला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देतरुणी अटकेत नेकलेस हस्तगत, कासारवडवली पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाहुणी म्हणून आलेल्या मनीषा (२१) हिने आपल्या मैत्रिणीकडे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मनीषा हिला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली. तिच्याकडून चोरीतील २८ हजारांचा सोन्याचा नेकलेसही हस्तगत केल्याचे त्यांनी सांगितले.ठाण्यातील घोडबंदर रोड भागातील एका खोलीत मंजुदेवी साह (२०, रा.घोडबंदर रोड) या राहतात. त्यांच्या घरात मनीषा ही पाहुणी म्हणून दोन दिवसांपूर्वी राहण्यासाठी आली होती. दरम्यान, त्यांच्या घरात ६ जानेवारीला सकाळी १० ते रात्री १० दरम्यान अनोळखी चोरट्याने घरातील बॅगेतील २८ हजारांचा सोन्याचा नेकलेस लंपास केला होता. याबाबत ७ जानेवारीला कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी आणि योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या पथकाने तक्रारदार आणि तिच्यासोबत आलेल्या तरुणीची उलट चौकशी केली, तेव्हा तिच्यासोबत असलेल्या मनीषा हिने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर तिनेच या नेकलेसची चोरी केल्याची कबुलीही दिली. तिला या प्रकरणी ७ जानेवारीला अटक केली असून, तिच्याकडून चोरीतील नेकलेसही हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी