शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील प्रामाणिक रिक्षा चालकामुळे महिलेला पुन्हा मिळाला लॅपटॉप

By जितेंद्र कालेकर | Updated: October 14, 2019 22:33 IST

एकीकडे मुजोर आणि बेशिस्तीमुळे अनेक रिक्षाचालक बदनाम होत असताना ठाण्यातील चेतन थोरात या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात विसरलेला लॅपटॉप दिवा येथील महिलेला सुखरुप परत मिळाला. कासारवडवली पोलिसांनी तो साधना फराक्टे या महिलेला सोमवारी परत केला.

ठळक मुद्देकासारवडवली येथील घटनापोलिसांनी लॅपटॉप केला सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रामाणिक रिक्षा चालकामुळे दिवा येथील रहिवाशी असलेल्या साधना महेश फराक्टे महिलेला तिचा ८० हजारांचा लॅपटॉप पुन्हा सुखरुपपणे परत मिळाला. चेतन थोरात या चालकाने आपल्या रिक्षात विसरलेला लॅपटॉप कासारवडवली पोलिसांकडे दिल्यानंतर त्यांनी तो या महिलेकडे सोमवारी अवघ्या दोन तासांतच सुपूर्द केला.फराक्टे या १४ आॅक्टोंबर रोजी आपल्या काही कामानिमित्त ठाणे स्थानक येथून रिक्षाने कासारवडवली येथील एनबीसी पार्क येथे एका रिक्षाने सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास जात होत्या. या रिक्षातून त्या उतरल्यानंतर त्यांचा लॅपटॉप मात्र त्या रिक्षातच विसरुन निघून गेल्या. काही अंतर गेल्यानंतर चालक थोरात यांना रिक्षात प्रवासी महिलेकडून विसरलेला हा लॅपटॉप मिळाला. त्यांनी तो तातडीने कासारवडवली पोलीस ठाण्यात आणून दिला. या लॅपटॉपच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने संबंधित महिला साधना फराक्टे यांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन त्यांच्याकडे तो दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सुपूर्द केला. आपल्याकडून गहाळ झालेल्या लॅपटॉपबाबत कोणतीही तक्रार किंवा गुन्हाही दाखल न करता तो प्रामाणिक रिक्षा चालकाच्या मदतीने पोलिसांनी मिळवून दिल्याबद्दल साधना यांनी पोलिसांची आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकPoliceपोलिस