शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाचवायला गेला... आणि जीव गमावला, तरुणाची हत्या, कोळसेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:03 AM

क्षुल्लक वादातून निखिल चौरसिया याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आफ्रिदी उर्फ साजन राजू शहा याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास...

कल्याण : क्षुल्लक वादातून निखिल चौरसिया याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आफ्रिदी उर्फ साजन राजू शहा याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास कोळसेवाडी परिसरातील हरी पाटील कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सरईत गुन्हेगार बबलू चौरसिया, आकाश मोहिते, सौद खान उर्फ सौदी, बंगाली आणि अन्य साथीदारांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.निखिलचा भाऊ साहील याने खांद्यावर हात ठेवल्याने बबलू यास त्याचा राग आला. या वेळी बबलूला समजवण्यास निखिल गेला असता बबलू आणि त्याच्या साथीदारांनी त्याला ठोशाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यात बबलुने त्याच्याकडील चाकू निखिलच्या पोटात खुपसून त्यास गंभीर जखमी केले. या वेळी त्याला वाचवायला आफ्रिदी आला असता त्याच्यावरही बबलूने चाकूने वार केले. तसेच इतर साथीदारांनी ठोशाबुक्यांनी मारहाणही केली. त्यात आफिद्रीचा मृत्यू झाला. तर जखमी निखिल याच्यावर मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, बबलू हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्या नावावर कोळसेवाडी आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आफ्रिदीच्या नातेवाइकांनी मृतदेह कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केल्याचे समजते.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा