शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कल्याणमध्ये भाजपा नेत्याने तलवारीने कापला केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 18:10 IST

कल्याण  - देशभरात भाजपचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या आतातायीपणामुळे, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार दररोज अडचणीत येत आहे. मात्र भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता तर वरिष्ठ नेत्यांचा कित्ता जिल्हा आणि शहर पातळीवरील नेतेही गिरवू लागले असून, कल्याणमध्ये एका नेत्याने चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आहे.

कल्याण  - देशभरात भाजपचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या आतातायीपणामुळे, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार दररोज अडचणीत येत आहे. या प्रकारांमुळे विरोधी पक्षांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच खिंडीत गाठले आहे. मात्र भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता तर वरिष्ठ नेत्यांचा कित्ता जिल्हा आणि शहर पातळीवरील नेतेही गिरवू लागले असून,  सत्ता आपलीच असल्याने “हम करे सो कायदा” या अविर्भावात वावरत आहेत. आज १ मे भाजप कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. काल रात्री प्रेमनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र या दरम्यान कार्यकर्त्यांसमवेत केक कापण्यासाठी म्हात्रे यांनी चक्क तलवार उगारत या तलवारीने केक कापला. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे शस्त्र बाळगणे गुन्हा असताना केवळ सत्ता धरी पक्षाचा पदाधिकारी म्हणून पोलीस म्हात्रे यांना सुट देत आहेत का? असा सवाल सर्व सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाBJPभाजपाkalyanकल्याणPoliceपोलिस