शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वाहने जळीतकांड सुरुच: रिक्षासह दहा वाहनांना आगी लावणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:13 IST

आपल्या वडीलांच्या नावावर असलेली दुचाकी चुलत्याने चालविण्यासाठी न दिल्याच्या रागातून अजय भुंबक याने त्याच्या दुचाकीला आग लावल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांची कारवाईचुलत्याने दुचाकी न दिल्याचा राग एका दुचाकीमुळे पेटली नऊ वाहने

ठाणे: ठाण्यात वाहने जाळण्याचे प्रकार सुरुच असून सोमवारी पहाटेही वागळे इस्टेट परिसरात क्षुल्लक कारणावरुन दुचाकी पेटविणाऱ्या अजय भुंबक (२३) याला सोमवारी सकाळी श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याची ठाणे न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ठाण्यात वाहने जाळपोळीच्या चार घटना घडल्या. या सर्व घटनांमध्ये पूर्ववैमनस्यातून या गाडया जाळण्यात आल्याचे आढळले आहे. वागळे इस्टेट बस डेपोजवळील भागात पाच रिक्षा आणि पाच मोटारसायकली जाळण्याचा प्रकार सोमवारी पहाटे ३ वा. च्या सुमारास घडला. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. परंतू, या वाहनांचे यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या पथकाने ज्यांची वाहने जळाली त्यांचे कोणाशी वाद झाले? याचा शोध घेतला. तेंव्हा अजयला त्याच्या चुलत्यांनी रविवारी त्यांची मोटारसायकल चालविण्यासाठी दिली नसल्याची माहिती समोर आली. अजयच्या वडीलांच्या मालकीची आणि नावावर असलेली मोटारसायकल त्याच्या चुलत्यांकडे होती. या मोटारसायकलीच्या कर्जाचे हाप्तेही तेच बँकेत भरणा करीत होते. याच कारणास्तव त्यांनी त्याला रविवारी दुचाकी दिली नाही. याच गोष्टीचा राग आल्याने त्याने आधी त्यांची ही मोटारसायकल जाळली. त्याची धग लागून इतर चार मोटारसायकली आणि पाच रिक्षाही मोठया प्रमाणात जळाल्या. पोलिसांच्या चौकशीतही त्याने कबूली दिल्यानंतर सोमवारी सकाळी ९.३० वा. त्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली.................................यापूर्वीही नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील चार, ठाणेनगर एक, वागळे इस्टेट दोन आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfireआग