शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमराईतील आंब्यांसाठी अनोखा नियम; रोजगारावर तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 00:22 IST

एका अलिखित नियमाने सर्वांनाच विचार करायला लावणारी नियमावली शहापूर तालुक्यातील खेडेगावात पाहयला मिळत आहे तीही रोजगाराच्या बाबतीत.

- जनार्दन भेरेभातसानगर : आज घटनेने प्रत्येकाला अधिकार मिळवून दिले आहेत. त्यातही त्याच्या पलीकडे जाऊन काही अधिकार हे सर्वांनी एकत्र बसून ठरवले आणि त्याची अंमलबजावणी केली तर माणसाचे जीवन नक्कीच सुधारण्यास वेळ लागणार नाही. अशाच एका अलिखित नियमाने सर्वांनाच विचार करायला लावणारी नियमावली शहापूर तालुक्यातील खेडेगावात पाहयला मिळत आहे तीही रोजगाराच्या बाबतीत.तालुक्यातील चिल्लारवाडी,तळवाडे, रोठा, कातकरी वाडी या आदिवासी व कुणबी बहुल लोकसंख्या असलेल्या वाड्या. या गाव व वाड्यांच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आमराई असून ती आंब्यांनी बहरली आहे. या आमराईच्या बाबतीत येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक अलिखित नियम तयार केला आहे तो असा की, या आमराईतील आंबे कुणीही पाडायचे नाहीत. मग ते दगडाने वा चढून. केवळ पडलेले आंबे जमा करायचे आणि बाजारात विक्र ीसाठी न्यायचे व रोजगार मिळवायचा. त्यामुळे अनेकांना मोठा रोजगार मिळत आहे. कुठलेही रसायन न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकलेला हा आंबा असल्याने त्याला बाजारातही मागणी असल्याने अनेकांना चांगला रोजगार मिळत आहे.यासाठी ग्रामस्थांनी एक अलिखित असा नियम तयार केला आहे. आंबे कुणी पाडायचे नाहीत, कुणी चढून पाडल्यास दोन हजार रु पये दंड. दगडाने पाडल्यास पाचशे रु पये दंड आकारण्यात येतो.गावांच्या बाजूला असणाऱ्या आमराईत नियम लावल्याने सर्वांना आंबे मिळतात. त्यामुळे आम्हाला चांगले चार पैसे मिळतात, समाधान वाटते. - शालूबाई वाघ, ग्रामस्थज्या गावपाड्यांच्या परिसरात आमराई आहेत त्याठिकाणी असे नियम असल्यास त्याचा चांगला फायदा सर्वांना होतो.- रमेश कैवारी, माजी उपसरपंच, मुरबीचा पाडा

टॅग्स :Mangoआंबाshahapurशहापूर