Ulhasnagar: शिवसेना शिंदे गटाकडून डाळ व साखरचे वाटप
By सदानंद नाईक | Updated: January 14, 2024 20:16 IST2024-01-14T20:15:35+5:302024-01-14T20:16:58+5:30
Ulhasnagar: रामजन्मभूमी सोहळा निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठलवाडी शाखेने डाळ व साखरेचें वाटप खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आदीजन उपस्थित होते.

Ulhasnagar: शिवसेना शिंदे गटाकडून डाळ व साखरचे वाटप
- सदानंद नाईक
उल्हासनगर - रामजन्मभूमी सोहळा निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठलवाडी शाखेने डाळ व साखरेचें वाटप खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आदीजन उपस्थित होते.
शहरात रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती मंदिर गोलमैदान येथे भाजपकडून उभारले आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठलवाडी शाखेच्या वतीने शेकडो नागरिकांना रामजन्मभूमी सोहळा आनंदात करण्यासाठी साखर व डाळीचे वाटप केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान आदीजन उपस्थित होते. शिवसेना शाखेतून डाळ व साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. तसेच परिसरातील मंदिराच्या सफाईचे आवाहन करून दिवाळी सणा प्रणाने राम जन्मभूमी सोहळा साजरा करा. असे खासदार शिंदे म्हणाले.