शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना 

By नितीन पंडित | Updated: October 28, 2022 18:56 IST

गुरुवारी एकाच दिवशी दोन पोलीस ठाणे हद्दीत रिक्षातून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. 

भिवंडी -भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात चैन स्नाचिंग करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून गुरुवारी एकाच दिवशी दोन पोलीस ठाणे हद्दीत रिक्षातून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. 

पहिल्या घटनेत शेलार येथील आरती निलेश भोईर या महिला आपल्या जाऊ श्वेता भोईर व भाग्यश्री भोईर, अशा तिघी जणी रिक्षाने खांडपे या गावी जाण्यासाठी पाऊणे अकरा वाजता निघाल्या असता ममता हॉस्पीटल जवळील स्पीड ब्रेकरचे सार्वजनिक रोडवर, मिल्लतनगर या ठिकाणी रिक्षा हळू झाली असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या दुचाकीवरील दोघा जणांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने आरती भोईर यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण खेचून पसार झाले. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .

तर दुसऱ्या घटनेत कल्याण खडकपाडा येथे राहणाऱ्या रोहिणी विजय राणे या महिओ रिक्षाने दुपारी अडीच वाजता भिवंडी कल्याण रोड मार्गे येत असताना राजनोली येथील प्रवीण लॉज समोर आली असता रिक्षा चालकाने पाणी बाटली विकत घेण्यासाठी रिक्षा थांबिवली.त्याच सुमारास  त्यांचे रिक्षाचे डावे बाजुने दोन अनोळखी इसम काळया रंगाची प्लसर मोटार सायकल वरून येवुन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचत असताना महिलेने मंगळसूत्र पकडून ठेवले असता त्या मंगळसुत्रापैकी ५० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे आर्धवट मंगळसूत्र जबरीने खेचुन घेवुन कल्याणच्या दिशेने पळून गेला या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :ThiefचोरGoldसोनंbhiwandiभिवंडीPoliceपोलिस