शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक; एका पिडितेची सुटका

By अजित मांडके | Updated: January 20, 2024 19:41 IST

ओवळा नाका येथील ‘सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग’ याठिकाणी काही मुलींकडून पैशाच्या अमिषाने सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी शनिवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित तरुणीची सुटकाही करण्यात आली आहे.ओवळा नाका येथील ‘सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग’ याठिकाणी काही मुलींकडून पैशाच्या अमिषाने सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग या हॉटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून दोन पुरुष दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एका पिडित तरुणीची सुटकाही केली आहे.

या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७० (२),  ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिडित तरुणीला मानपाडा येथील एका सामाजिक संस्थेमध्ये सुरक्षितरित्या ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSex Racketसेक्स रॅकेट