शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
6
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
7
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
8
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
9
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
10
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
11
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
12
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
13
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
14
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
15
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
16
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
17
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
18
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

मुंब्रा भागातून रिक्षांची चोरी करणारे दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंब्रा परिसरातून रिक्षांची चोरी करणाऱ्या फिरोज हनीफ मेमन (३६, रा. शैलेशनगर, मुंब्रा, ठाणे ) ...

ठळक मुद्देआरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेशडायघर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंब्रा परिसरातून रिक्षांची चोरी करणाऱ्या फिरोज हनीफ मेमन (३६, रा. शैलेशनगर, मुंब्रा, ठाणे) याच्यासह दोघांना डायघर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून चार रिक्षाही जप्त करण्यात आल्याआहेत.शिबलीनगर भागातील रहिवाशी नईम खान (५५) यांनी त्यांची रिक्षा भोलेनाथनगर येथील सिद्धीकी टॉवरच्या गेटसमोरील रस्त्यावर उभी केली होती. ती ४ जुलै २०२१ रोजी पहाटे १ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली. याप्रकरणी त्यांनी ५ जुलै रोजी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस यांच्या पथकाने ६ जुलै रोजी मुंब्रा येथून फिरोजला अटक केली. तर त्याआधी ५ जुलै रोजी त्याच्याच अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्याला भिवंडी येथील बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बालन्यायालयाने दिले आहेत. या दोघांकडून नईम यांच्या रिक्षासह अन्यही मुंब्रा परिसरातून चोरीस गेलेल्या रिक्षा हस्तगत केल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक