शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

भाईंदर मध्ये दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:47 IST

नवघर हद्दीतील ३ तर नायगाव मधील १ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

मीरारोड -  भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना पोलिसांनी अटक करून ५ दुचाकी जप्त केल्या आहेत. नवघर हद्दीतील ३ तर नायगाव मधील १ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

शामलाल गुप्ता यांची दुचाकी भाईंदर पूर्वेच्या साई आराधना इमारती समोरून चोरीला गेली होती.  वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक योगेश काळे,  उपनिरीक्षक अभिजित लांडे सह भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, जयप्रकाश जाधव,  ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांच्या पथकाने दुचाकी चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास सुरु केला. 

पोलिसांनी गुप्त बातमीदारा व तांत्रिक विश्लेषणा द्वारे दुचाकी चोरी करणारे आरोपी शुभम निरज सिंग (२५) रा. जय भवानी नगर, दहिसर पूर्व व ओम विक्रम सोळंकी (१९) रा. शिर्डी नगर, भाईंदर पूर्व यांना ८ एप्रिल रोजी अटक केली.  चोरी केलेल्या ४ व गुन्हे करतांना वापरलेली १ अश्या ५ दुचाकी आरोपीं कडून हस्तगत केल्या असून त्याची किंमत सुमारे दीड लाख इतकी आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर