शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरची मेट्रोच्या बॅरिकेट्सला धडक ; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:42 IST

ठाणे : घोडबंदर रोडने भरधाव वेगाने निघालेला ट्रेलर शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत लावलेल्या मेट्रोच्या बॅरिकेट्सला धडकून पुढे ...

ठाणे : घोडबंदर रोडने भरधाव वेगाने निघालेला ट्रेलर शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत लावलेल्या मेट्रोच्या बॅरिकेट्सला धडकून पुढे जाऊन रस्त्यावर उलटला. यात जखमी झालेल्या ट्रेलर चालकाने तेथून पळ काढल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेमुळे कोणत्याही प्रकारे वाहतूककोंडी झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

जखमी अवस्थेत पळून गेलेला चालक जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेची माहिती कळताच कासारवडवली पोलीस, वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने वाहतूक कोंडी होण्यापूर्वीच रस्त्यावर उलटलेला ट्रेलर बाजूला केला. तसेच हा ट्रेलर रोहित कुमार यांच्या मालकीचा असून त्यातील कंटेनरमध्ये नेमके काय आहे हे समजू शकले नाही, अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.