शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

आज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे : शर्वरी पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:01 PM

पाककलेवर आधारीत किचन राजाराणीचे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

ठळक मुद्देआज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे : शर्वरी पाटणकरपाककलेवर आधारीत किचन राजाराणीचे या पुस्तकाचे प्रकाशन६४ कलांमध्ये पाककलेचा समावेश : धनश्री लेले

ठाणे: पुर्वीच्या काळी किचन फक्त राणीचे होते पण आता राणी करिअरसाठी बाहेर पडू लागल्यात आणि किचनमध्ये राणीबरोबर राजानेही पाय ठेवलाय. हल्ली खुप आवड असलेल्या मुली किचनमध्ये जातात. आज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे अशा भावना अभिनेत्री व संवाद लेखिका शर्वरी पाटणकर यांनी व्यक्त केल्या.       मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि शुभांगी प्रतिष्ठान, ठाणे यांच्यावतीने शुभांगी फडके व संजीव फडके लिखित ‘किचन राजाराणी’ या पुस्तकाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय येथे करण्यात आले. निवेदिका धनश्री लेले म्हणाल्या की, आपल्या संस्कृतीने प्रत्येक गोष्टीत सौंदर्य भरेल आहे. ६४ कलांमध्ये पाककलेचा समावेश आहे. प्रत्येक गोष्ट सौंदर्याने भरणे ही भारतीयांची कला आहे. कोणत्याही कलेसाठी पाककला उत्तम जमावी लागते कारण या कलेत अनेक कलांची बीजे रोवलेली असतात. पाककलेच्या पुस्तकांना मरण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष प्रा विद्याधर वालावलकर यांनी पाककलेचे पुस्तक हा साहित्यप्रकार असून पाककला हे एक शास्त्र असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ लेखक सुमेध वडावाला म्हणाले की, उत्तम पुस्तकं ही वाचकाला समृद्ध करीत असतात. फडके यांचे पुस्तक घरोघरी बल्लवाचार्य निर्माण करणारे पुस्तक असल्याचे कौतुकौद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, प्रकाशक विघ्नेश गोखले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृत्तनिवेदक विशाल पाटील यांनी केले.  

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यMumbaiमुंबई