शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा परिसरातील अनधिकृत शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 20:38 IST

मुंब्रा परिसरात हजारो शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले. त्यात सामान्य व गरीब कुटुंबांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळाना महापालिकेच्या शिक्षण विभागाची मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजाविल्या होत्या.

ठळक मुद्देमुंब्रा परिसरात या अनधिकृत शाळांचे पेव फूटले या शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजाविल्या समायोजन निर्णयसाठी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा

ठाणे : अनधिकृत शाळा बंद पडण्याची टांगती तलवार आहे. मुंब्रा परिसरात या अनधिकृत शाळांचे पेव फूटले आहेत. त्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडल्यामुळे पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. याची दखल घेऊन मुंब्रा शहरातील हजारो गरीब विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय घेण्यासाठी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेकडे पारठपुरावा केला. त्यास अनुसरून महापालिकाआयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांच्या समायोनाचे निर्देश जारी केले आहेत.मुंब्रा परिसरात हजारो शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले. त्यात सामान्य व गरीब कुटुंबांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळाना महापालिकेच्या शिक्षण विभागाची मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजाविल्या होत्या. या नोटीसमुळे शाळा बंद होताच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनासह महापालिकेकडे सतत पाठ पुरावा केला असता त्यात यश मिळाले आणि महापालिकेने या विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय जारी केल्याचे डावखरे यांनी सांगितले.ठाणे महापालिका आयुक्तांची सोमवारी भेट घेऊन तसेच बंद पडणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या प्रत्यक्ष निदर्शनात आणून देताच त्यांनी या विद्यार्थ्यांचे लवकर अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे सांगून निर्णय ही जारी केला आहे. एकाही मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीकोनातून त्यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांना या विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश जारी केले. या विद्यार्थ्यांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी दिल्याचे डावखरे यांनी निदर्शनात आणून दिले. या निर्णयामुळे मुंब्रा परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना या समायोजनेचा धिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळा