शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करुन मारहाण; ४५0 उठाबशांची शिक्षा, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 07:10 IST

तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला.

मीरा रोड - मीरा रोड येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी संबंधित खाजगी शिकवणीच्या शिक्षिकेविरुध्द नयानगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात  आला.शांतीनगर येथील पीडित मुलीस तिचे पालक सेक्टर १०, सी - ६३ इमारतीमध्ये खाजगी शिकवणी घेणा-या लता नावाच्या महिलेकडे पाठवत होते. गेल्या महिन्यात लताने पीडित मुलीस होमवर्क केला नाही म्हणून तिची लेगिंग खाली खेचून पायावर आणि मांडीवर छडीने मारले होते. त्यामुळे तिच्या मांडीवर काळे, निळे व्रण उठले होते. त्यावेळी मुलीच्या आईने त्यांना शिक्षा न करण्यास सांगितले होते. मात्र, १७ जानेवारी रोजी मुलगी शिकवणीवरुन घरी परतली असता, तिने पाय दुखत असल्याचे आईला  सांगितले. तिला चालताना त्रास होत होता. चौकशी केली असता, लताने तिला अभ्यास केला नाही म्हणून ४५० उठाबशांची शिक्षा केल्याचे समजले. या शिक्षेमुळे तिच्या मांड्या आणि पोटºया सुजून चालण्यास त्रास होत होता.शिक्षिकेवर गुन्हा दाखलगेल्या महिन्यात मुलीला शिक्षिका लताने मारहाण केल्यानंतर तिच्या आईने शिक्षिकेची भेट घेतली. मुलीला मारू नका, कपडे उतरवण्याची शिक्षा देऊ नका, ती शिकेल तशी तिला शिकु द्या, असे आईने शिक्षिकेला सांगितले होते. तरीही शनिवारी मुलीला उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने आईने नयानगर पोलिसांकडे तक्रार दिली.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक