शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

‘त्यांना’ वाटते की, मी आदेशावर स्वाक्षरी करेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:33 PM

राज्यपालांचा टोला : संस्कृती आर्ट फेस्टिव्हल

ठाणे : अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या भाषणावर टिप्पणी करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, आतापर्यंत सर्वांनी मराठीत भाषण केले. परंतु, भुजबळजी फार हुशार आहेत. त्यांनी अर्धे भाषण मराठीत व मला ते समजण्यासाठी अर्धे हिंदीत केले. त्यांना वाटते, मंत्रिमंडळाचे आदेश माझ्याकडे येताच मी स्वाक्षरी करेन’ असा टोला लगावताच श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला.

येथील उपवन तलावाच्या काठावर संस्कृती आर्ट फेस्टिव्हल शुक्रवारपासून पुढील चार दिवस चालणार आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी त्यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन आणि संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे कौतुक केले. याप्रसंगी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, आमदार प्रताप सरनाईक आदींसह कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह पद्मश्री प्रसिद्ध गायक खैलास खेर आदी उपस्थित होते.आधीच सरंपचनिवडीच्या मुद्यावरून राज्यपाल चर्चेत आहे. त्यात त्यांनी असे भाष्य केल्यामुळे यापुढे राजकीय वर्तुळात नक्कीच तर्कवितर्क लढून ते पुन्हा चर्चेत येण्याचीशक्यता आहे. यावेळी त्यांनी एका आदिवासी गावात मुक्कामाला राहिल्याचे सांगून आदिवासी गरीबाच्या घरात पुढील जन्म घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी