ठाण्याच्या काही भागात दुरुस्तीमुळे आज वीज नाही

By Admin | Updated: August 28, 2015 00:20 IST2015-08-28T00:20:08+5:302015-08-28T00:20:08+5:30

महावितरणने देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने, शहरातील काही भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत शहरातील कळवा नाका, मनिषा नगर, मुंबई

There is no electricity today due to repair in some parts of Thane | ठाण्याच्या काही भागात दुरुस्तीमुळे आज वीज नाही

ठाण्याच्या काही भागात दुरुस्तीमुळे आज वीज नाही

ठाणे : महावितरणने देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने, शहरातील काही भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
या कालावधीत शहरातील कळवा नाका, मनिषा नगर, मुंबई पुणे रोड, शास्त्री नगर, जयभीम नगर, महात्मा फुले नगर, आई नगर, गांवदेवी, स्टेशन रोड, घड्याळ चौक तसेच कळवा १ या वीज वाहनीवरील गणपती पाडा, फुले नगर, ईश्वरनगर, आनंद नगर, वाघोबा नगर, भोलानगर, शिवाजी नगर, सम्राट अशोक नगर, ठाकुरपाडा, मफतलाल कॉलनी, शांती नगर, गोपाळराव नगर आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There is no electricity today due to repair in some parts of Thane