ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वाहतूक नियंत्रण करणारा सिग्नल खांब कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:34 IST2022-04-18T09:34:05+5:302022-04-18T09:34:36+5:30

Thane News: आज सकाळी सुमारे ७.२४ च्या सुमारास पोखरण रोड क्र.१ वर कॅडबरी सिग्नलजवळ, कॅडबरी, ठाणे (प.) येथे अज्ञात वाहनाने ट्रॅफिक सिग्नलच्या खांबाला धडक दिली व सिग्नल लाईटचा पोल खाली पडला.

The signal pole controlling traffic in Thane collapsed | ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वाहतूक नियंत्रण करणारा सिग्नल खांब कोसळला

ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वाहतूक नियंत्रण करणारा सिग्नल खांब कोसळला

ठाणे -  आज सकाळी सुमारे ७.२४ च्या सुमारास पोखरण रोड क्र.१ वर कॅडबरी सिग्नलजवळ, कॅडबरी, ठाणे (प.) येथे अज्ञात वाहनाने ट्रॅफिक सिग्नलच्या खांबाला धडक दिली व सिग्नल लाईटचा पोल खाली पडला. वाहतूक पोलिस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि ठाणे महापालिका इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी साइटवर. कोणतीही जीवितहानी नाही, कोणतीही दुखापत नाही. आरडीएमसी कर्मचारी आणि टीएमसी इलेक्ट्रिक विभागाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने टीएमसी स्ट्रीट लाईट पोल काढण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. (छाया - विशाल हळदे)

Web Title: The signal pole controlling traffic in Thane collapsed

टॅग्स :thaneठाणे