शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाण्यात सासराच करत होता सुनेवर अत्याचार; रिक्षाचालक सासरा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 7:06 PM

शहरात विनयंभग आणि लैंगिक अत्याचा-याचे प्रकार वाढले आहे. यामध्ये नात्याला काळिमा फासणा-या घटनाही समोर येत असताना, आणखी एक अशाप्रकारे नात्याला काळिमा फासणार घटना पुढे आली आहे.

ठळक मुद्दे पाच वर्षांपासून सुरू होता प्रकारपोटच्या मुलासह नातवंडांना जीवे मारण्याची धमकी

ठाणे : ठाण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत, पोटच्या मुलासह नातवंडांना जीवे मारण्याची धमकी देऊन गेली पाच वर्षे सुनेवरच सासरा अत्याचार करत असल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या ५२ वर्षीय रिक्षाचालक सास-याला शुक्रवारी रात्री अटक केली.तक्रारदार आणि आरोपी हे दोघे वागळे इस्टेट परिसरात राहतात. तक्रारदार तीसवर्षीय सून गृहिणी असून आरोपी सासरा हा रिक्षाचालक आहे. सुनेने दिलेल्या तक्रारीत, सासरा हा २०१३ पासून ते डिसेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यादरम्यान नेहमीच कामाच्या निमित्ताने जवळ बोलवून विनाकारण अंगाला स्पर्श करत होता. तसेच तिच्या पतीस आणि मुलांना जीवे मारण्याची त्याचबरोबर तिची बदनामी करण्याची धमकी देऊन घरी तसेच वागळे इस्टेट येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरी तसेच कापूरबावडी येथील लॉजमध्ये गेली पाच वर्षे वारंवार अत्याचार करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री त्या रिक्षाचालक सासºयाला पोलिसांनी अटक केली. शनिवारी ठाणे न्यायालयात हजर केल्याची माहिती श्रीनगरचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक सायकर यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यू.बी. गावडे करत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे