शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनसे-फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 21:19 IST

मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला. 

ठाणे : ठाण्यामध्ये फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली असून फेरीवाल्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज रात्री घडला आहे. मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला. 

ठाणे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. वर्षभरापूर्वी पालिका आयुक्तांनी जोरदार कारवाई करत  ठाणे स्थानक फेरीवालामुक्त केले होते. मात्र, पुन्हा फेरीवाल्यांनी परिसरात ठाण मांडल्याने ठाणेकरांचे येणे-जाणे त्रासाचे बनले होते.

 या फेरीवाल्यांविरोधात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हुसकावून लावले. या फेरीवाल्यांनी स्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहांमध्ये साहित्य लपवले होते. तेही पकडून दिले. यावेळी फेरीवालांना धक्काबुक्कीही झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना पाहून फेरीवाल्यांनी साहित्य स्वच्छतागृहामध्ये लपविले. पालिकेविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिला.

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcentral railwayमध्य रेल्वेMNSमनसे