शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठाणे पोलिसांनी घेतला नईमचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 6:05 AM

मुंबईतून गेल्या आठवड्यात हस्तगत केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी नईम फईम खानचा ठाणे कारागृहाकडून ताबा घेतला.

ठाणे : मुंबईतून गेल्या आठवड्यात हस्तगत केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी नईम फईम खानचा ठाणे कारागृहाकडून ताबा घेतला.ठाणे पोलिसांनी ६ जुलै रोजी नईमच्या गोरेगावातील घरातून घातक शस्त्रसाठा हस्तगत केला. त्याची पत्नी यास्मिनला पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. २०१६ साली इक्बाल अत्तरवाला याच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी नईम खानला अटक केली होती. तेव्हापासून तो ठाण्याच्या कारागृहात बंदिस्त आहे. शस्त्रसाठा नईमच्या घरात मिळाल्याने पोलिसांना त्याची सखोल चौकशी महत्त्वाची होती. मुंबईच्या मकोका न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी कारागृहाकडून नईमचा ताबा घेतला. शनिवारी त्याला ठाणे न्यायालयासमोर हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

टॅग्स :Arrestअटकnewsबातम्या