शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

देशव्यापी बंदसाठी ठाण्यातील बाजार पेठ शुक्रवारी बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 6:53 PM

व्यापारी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 26 फेब्रुवारीला देशव्यापी बंद पुकारणार आहे.

केंद्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटी व तरतुदी लागू केल्या आहेत. त्याविरोधात व्यापारी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 26 फेब्रुवारीला देशव्यापी बंद पुकारणार आहे. त्यात सहभागी होऊन जिल्हह्यातही ठिकठिकाणची बाजार पेठ बंद ठेवण्याचा इशारा; ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या भेटी दरम्यान कॅटच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी दिला.केंद्रीय अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटीशर्ती लागू करण्याचा निर्ण य केंद्र शासनाने घेतला आहे. त्याविरोधात व्यापा:यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यास विरोध करून या जाचक अटीशर्ती मागे घेण्यासाठी व्यापारी देशव्यापी बंद पुकारणार आहे. या व्यापा:यांचे नेतृत्व कॅटव्दारे केले जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी कॅटचे प्रदेश उपाध्यक्ष  आणि ठाणो जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली बाजार पेठ बंद ठेवणार आहे. त्यास अनुसरून ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, यांना भेटलेल्या शिष्टमंडळाहने पंतप्रधानांच्या नावे निवेदन देऊन बाजार पेठ बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. या शिष्टमंडळात शंकर ठक्कर, आमरसी कारिया, उदय ठक्कर, केशव पांडे आदी व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे